लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा - Marathi News | BJP flag on Wardha Zilla Parishad | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा

वर्धा जिल्हा परिषदेवर बहुमतात भाजपने झेंडा फडकविला ...

शिल्प साकारत दिला चिमणी वाचविण्याचा संदेश - Marathi News | Message to save the sparrows given the crafts | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिल्प साकारत दिला चिमणी वाचविण्याचा संदेश

चिमणीचे सुंदर शिल्प साकारत ‘माय स्पॅरो, सेव्ह स्पॅरो’चा नाद करीत जि.प. प्राथमिक शाळा विजयगोपाल येथील विद्यार्थ्यांनी चिमण्या वाचविण्याचा संदेश दिला. ...

भूदानातील जमिनीच्या घोळाची चौकशी करा - Marathi News | Inquire about land consolidation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भूदानातील जमिनीच्या घोळाची चौकशी करा

आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबविली. यात त्यांना हजारो हेक्टर जमीन प्राप्त झाली; पण यातील जमीन वाटपात मोठा घोळ करण्यात आला. ...

शहीद जवानाच्या कुटुंबाचे आमदारांनी केले सांत्वन - Marathi News | The consolation done by MLAs of Shahid Jawan's family | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शहीद जवानाच्या कुटुंबाचे आमदारांनी केले सांत्वन

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सीआरपीएफ व माओवाद्यांच्या ११ मार्च रोजी झालेल्या धुमश्चक्रीत सीआरपीएफचे १२ जवान शहीद झाले. ...

रेती वाहतुकीसाठी नदी पात्रात रस्ते - Marathi News | Roads in the river bank for sand transport | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रेती वाहतुकीसाठी नदी पात्रात रस्ते

जिल्हा प्रशासनाकडून रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. हे लिलाव शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून करण्यात आले. ...

जिल्ह्यात सहा ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’चा प्रस्ताव - Marathi News | Proposal of six 'Biodiversity Park' in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात सहा ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’चा प्रस्ताव

जिल्ह्याचे वनक्षेत्र ९६ हजार हेक्टरमध्ये पसरलेले आहे. या वनपरिक्षेत्रात असलेल्या जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘बायोडायव्हर्सिटी पार्कची’ निर्मिती करण्यात येणार आहे. ...

काँग्रेसच्या सद्भावना भवनाची जप्ती टळली - Marathi News | The confiscation of Congress's Goodwill Bhavan was avoided | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काँग्रेसच्या सद्भावना भवनाची जप्ती टळली

जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्यालय असलेल्या सद्भावना भवनावर पालिकेच्या मालमत्ता करापोटी तब्बल २ लाख ५० हजार रुपये थकले आहे. ...

कारंजा पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी बेपत्ता - Marathi News | Female employees missing from Karanja police station | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कारंजा पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी बेपत्ता

कारंजा पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत पुनम अमोल बहादुरे (उईके) (२९) या बेपत्ता झाल्याची तक्रार पती अमोल बहादुरे यांनी रामनगर पोलिसात दिली. ...

अंगणवाडी सेविका आक्रमक - Marathi News | Anganwadi worker aggressive | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अंगणवाडी सेविका आक्रमक

अंगणवाडी सेविकांना सुविधा देण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने अनेक आश्वासने दिली. ही सर्वच आश्वासने हवेत विरली. ...