शासन वृक्षलागवडीवर मोठा खर्च करीत असला तरी वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शिवाय वृक्षांवरील खर्चही व्यर्थ ठरत आहे. ...
शासकीय निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, बँक अशा कार्यालयात शासकीय कामकाज आणि सेवा, सुविधांकरिता अर्जासह शपथपत्राची मागणी करण्यात येवू नये. ...
लोकशाहीच्या तीन स्तंभापैकी न्यायपालिका हा महत्त्वाचा स्तंभ आहे. जनतेचा न्यायपालिकेवर विश्वास निर्माण करण्यासाठी शीघ्र व त्वरित न्याय मिळणे गरजेचे आहे. ...
तालुक्यातील संजय गांधी निराधार योजने अंतर्गत ११ हजार ७०२ लाभार्थ्यांच्या मानधनापोटी फेब्रुवारी महिन्याचे संपूर्ण ६६ लाख रुपयांचे अनुदान बँक खात्यात जमा झाले आहे. ...