पाडवा पहाट जनजागृती रॅली...
By Admin | Updated: March 28, 2017 01:05 IST2017-03-28T01:05:19+5:302017-03-28T01:05:19+5:30
गुढी पाडव्याच्या दिवशी वर्धेत मंगळवारी सोशालिसट चौक परिसरात पाडवा पहाट हा संगीतमय कार्यक्रम आयोजित आहे.

पाडवा पहाट जनजागृती रॅली...
पाडवा पहाट जनजागृती रॅली... गुढी पाडव्याच्या दिवशी वर्धेत मंगळवारी सोशालिसट चौक परिसरात पाडवा पहाट हा संगीतमय कार्यक्रम आयोजित आहे. त्याबद्दल जनजागृतीकरिता पूर्वाधाला सोमवारी सायंकाळी शहरातून रॅली काढण्यात आली होती.