आश्रमात कांद्याची लागवड
By Admin | Updated: January 6, 2017 01:31 IST2017-01-06T01:31:14+5:302017-01-06T01:31:14+5:30
सेवाग्राम आश्रम परिसरात कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे. या पिकाला

आश्रमात कांद्याची लागवड
आश्रमात कांद्याची लागवड : सेवाग्राम आश्रम परिसरात कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे. या पिकाला सध्या ओलित करण्यात येत आहे. या काद्यांची लागवड सेंद्रीय शेती पद्धतीने केली जाते.