कांद्याची शेती फुलली :
By Admin | Updated: March 2, 2017 00:32 IST2017-03-02T00:32:52+5:302017-03-02T00:32:52+5:30
सेवाग्राम-गोजी मार्गावरील भानखेडा शिवारात कांद्यांची लागवड करण्यात येते.

कांद्याची शेती फुलली :
कांद्याची शेती फुलली : सेवाग्राम-गोजी मार्गावरील भानखेडा शिवारात कांद्यांची लागवड करण्यात येते. कांद्यांचे पीक फुलावर आले असून असे लक्षवेधक ठरत आहे.