पर्युषण पर्व...
By Admin | Updated: September 15, 2015 04:49 IST2015-09-15T04:49:18+5:302015-09-15T04:49:18+5:30
जैन धर्मियांचे सध्या पर्युषण पर्व सुरू आहे. याकाळात श्वेतांबर व दिगांबर पंथियांचे विविध धार्मिक कार्यक्रम होतात.

पर्युषण पर्व...
पर्युषण पर्व... जैन धर्मियांचे सध्या पर्युषण पर्व सुरू आहे. याकाळात श्वेतांबर व दिगांबर पंथियांचे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. सराफा लाईन परिसरातील जैन मंदिराच्या वतीने सोमवारी मिरवणूक काढण्यात आली. इन्सेटमध्ये मिरवणुकीतील पताका.