बगळ्यांची माळफुले :

By Admin | Updated: February 7, 2016 00:11 IST2016-02-07T00:11:46+5:302016-02-07T00:11:46+5:30

समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्पातील जलाशयात सध्या स्थलांतरित पक्ष्यांची मांदीयाळी पाहावयास मिळत आहे.

Necklaces Hail: | बगळ्यांची माळफुले :

बगळ्यांची माळफुले :

बगळ्यांची माळफुले : समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्पातील जलाशयात सध्या स्थलांतरित पक्ष्यांची मांदीयाळी पाहावयास मिळत आहे. त्यामुळे या प्रकल्पाला राज्यातील महत्त्वाचे पक्षीक्षेत्र (इम्पॉर्टन्ट बर्ड एरिया) म्हणून घोषित करावे अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनतर्फे केली जाणार आहे. येथे नॉर्दल पीनटेल, रेड क्रेस्टेल, पोचर्ड, कॉमन पोचर्ड, कॉमन टील यासह अनेक विदेशी पक्षी पाहावयास मिळत आहेत. खाद्याच्या शोधात बगळे अगदी रांगेत उभे राहत असल्याने जणू काही बगळ्यांची माळ तयार झाल्याचा भास होतो.

Web Title: Necklaces Hail:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.