निसर्गाचा रंगप्रकाश...
By Admin | Updated: January 11, 2016 02:00 IST2016-01-11T02:00:40+5:302016-01-11T02:00:40+5:30
बोरधरण परिसरावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. सायंकाळी सूर्याची उतरती किरणे ...

निसर्गाचा रंगप्रकाश...
निसर्गाचा रंगप्रकाश... बोरधरण परिसरावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. सायंकाळी सूर्याची उतरती किरणे धरणाच्या जलाशयात सामावताना निसर्गाचे वेगवेगळे रंगाविष्कार पाहावयास मिळतात. त्यामुळे पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते.