शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पालकमंत्र्यांच्या निर्देशांना राष्ट्रीयकृत बँकांचा कोलदांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2015 02:07 IST

शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने कर्जवाटप करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून दिले होते.

आकोली : शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने कर्जवाटप करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून दिले होते. त्यांच्या आदेशाला मात्र राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांकडून बगल देण्यात येत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. गरज नसताना शेतकऱ्यांना नो-ड्यू सर्टफिकेट मागितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.खरीपाचा हंगाम शेतकऱ्यांना खुनावू लागला आहे. पावसाळा उंबरठ्यावर आला आहे. शेतकरी आपली शेती हंगामाची कामे करून बँकाचे कर्जासाठी उंबरठे झिजवित आहे. खरीपाच्या सोईकरिता वेळेवर घाई नको म्हणून शेतकरी कर्ज मिळविण्यासाठी धडपडत आहे. सुकळी (बाई), जामनी, मसाळा, मदनी, आमगाव, बोरखेडी इत्यादी गावे बँक आॅफ इंडिया शाखा सुकळी (बाई) च्या कार्यक्षेत्रात येतात. अनेक शेतकरी या बँकांचे नियमित कर्जदार आहे. तेव्हा त्यांना सुलभ पद्धतीने कर्जवाटप होणे अपेक्षित आहे.बँक आॅफ महाराष्ट्र शाखा आंजी, अलाहाबाद बँक येळाकेळी, सेंट्रल बँक आॅफ इंडिया झडशी, आंध्रा बँक, मांडवा व संबंधित सेवा सहकारी संस्थाचे नो-ड्यू मागितले जात आहे. आर्थिक विवंचनेत होरपळलेला शेतकरी उन्हाचे चटके खात या बँकेतून त्यास बँकेत जातानी दमछाक होत आहे.(वार्ताहर)