मोहरी फुलली...

By Admin | Updated: January 18, 2016 02:20 IST2016-01-18T02:20:42+5:302016-01-18T02:20:42+5:30

खरीप आणि रबी हंगामातील पारंपरिक पिकांसोबतच शेतकऱ्यांनी अन्य पिकांचीही कास धरली आहे.

Mustard blossom ... | मोहरी फुलली...

मोहरी फुलली...

मोहरी फुलली... खरीप आणि रबी हंगामातील पारंपरिक पिकांसोबतच शेतकऱ्यांनी अन्य पिकांचीही कास धरली आहे. रबी हंगामात पिकणाऱ्या मोहरीची शेतीही हल्ली जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. नालवाडी परिसरातील नागसेननगर येथे फुलेलेल्या मोहरीच्या पिवळ्या फुलांनी संपूर्ण शेत रंगमय गेले असून ते लक्षवेधक ठरत आहे.

Web Title: Mustard blossom ...