बहुगुणी...
By Admin | Updated: October 27, 2016 00:47 IST2016-10-27T00:47:55+5:302016-10-27T00:47:55+5:30
यंदा आवळ्याचे पीक चांगले आले असून बाजारपेठेत दाखल झाले आहे.

बहुगुणी...
बहुगुणी... यंदा आवळ्याचे पीक चांगले आले असून बाजारपेठेत दाखल झाले आहे. आवळा हा बहुगुणी असून लोणच्यासाठी अदिक मागणी आहे. शहरात ठिकठिकाणी आवळे विकताना दिसून आले.