मर्दांनींची रॅली...
By Admin | Updated: November 29, 2015 02:51 IST2015-11-29T02:51:28+5:302015-11-29T02:51:28+5:30
जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने शनिवारी राष्ट्रीय महिला अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

मर्दांनींची रॅली...
मर्दांनींची रॅली... जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने शनिवारी राष्ट्रीय महिला अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भगवे फेटे बांधून शिस्तबद्धपद्धतीने दुचाकींवर निघालेल्या या मर्दानींनी वर्धेकरांचे लक्ष वेधून घेतले.