आंब्यावर पोपटांचा ताव...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 02:06 IST2015-05-15T02:06:57+5:302015-05-15T02:06:57+5:30
पोपटांचे थवेच्या थवे त्या झाडांवरील आंब्यावर ताव मारताना दिसतात़

आंब्यावर पोपटांचा ताव...
फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबा हे पोपटांचे मुख्य खाद्य आहे़ सध्या आंब्याची झाडे बहरलेली असल्याने पोपटांचे थवेच्या थवे त्या झाडांवरील आंब्यावर ताव मारताना दिसतात़