शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात मनसेला झटका, प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले करणार राष्ट्रवादीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 12:47 IST

मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले यांनी मनसेला रामराम करण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीशी हात मिळवण्याची तयारी केली आहे. त्यांच्यासह ४० कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.

वर्धा : विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला(MNS) मोठा झटका बसला आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले(Atul Wandile) राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) वाटेवर असून राष्ट्रवादीच्या मुंबई पक्ष कार्यालयात ते पक्षप्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

अतुल वांदिले हे तैलिक महासंघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहेत. युवा आणि ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. ते हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, आता त्यांनी मनसेला रामराम करण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीशी हात मिळवण्याची तयारी केली आहे. त्यांच्यासह ४० कार्यकर्ते उद्या मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. हा मनसेला विदर्भात मोठा धक्का असून राष्ट्रवादीला याचा फायदा होणार आहे.

एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नव्याने राज्याचा दौरा करत असताना दुसरीकडे त्यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना मनसेच्या महिला नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला होता तर, आता वांदिलेदेखील त्याच वाटेवर असून यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मनसेपुढे मोठे आव्हान असणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे