मायेची शिदोरी :
By Admin | Updated: March 3, 2017 01:50 IST2017-03-03T01:50:12+5:302017-03-03T01:50:12+5:30
वैद्यकीय जनजागृती मंच व संघटनांच्या साह्याने मायेची शिदोरी हा उपक्रम सुरू करण्यात आला.

मायेची शिदोरी :
मायेची शिदोरी : वैद्यकीय जनजागृती मंच व संघटनांच्या साह्याने मायेची शिदोरी हा उपक्रम सुरू करण्यात आला. यात ५ रुपयांत पोटभर जेवण दिले जाते. यातील पासेससाठी विविधा सेतू केंद्रात कक्ष उघडण्यात आला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पाहणी करुन या उपक्रमाचा प्रारंभ केला.