मावळतीचे रंग गहिरे ...
By Admin | Updated: June 22, 2016 02:04 IST2016-06-22T02:04:32+5:302016-06-22T02:04:32+5:30
पावसाला हुलकावणी देत भरून आलेल्या ढगांमधून सायंकाळी अचानक सूर्य डोकावतो.

मावळतीचे रंग गहिरे ...
मावळतीचे रंग गहिरे ... पावसाला हुलकावणी देत भरून आलेल्या ढगांमधून सायंकाळी अचानक सूर्य डोकावतो. त्यामुळे तांबूस तपकिरी रंगांच्या छाटा मावळतीला अधिकच गडद होत जातात. सारवाडी परिसरात निर्माण झालेला हा रंगांचा खेळ अनेकांना सुखावून गेला.