मातृत्त्व दिन...

By Admin | Updated: May 8, 2016 02:22 IST2016-05-08T02:22:59+5:302016-05-08T02:22:59+5:30

पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट तर करावेच लागतील. यातून कुणाचीही सुटका नाही.

Martyrdom day ... | मातृत्त्व दिन...

मातृत्त्व दिन...

मातृत्त्व दिन... पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट तर करावेच लागतील. यातून कुणाचीही सुटका नाही. पण बाळाकडे दुर्लक्ष करून कसे चालणार. हाच विचार करीत ही आई आपल्या तान्हुल्याला घेऊन सरळ कामावरच आली. आभाळच छत असलेल्या या पिलावर तिने पांघरलेली गुलाबी सावली त्याला जन्मभर आधार देईल.

Web Title: Martyrdom day ...