मानाचा मुजरा...
By Admin | Updated: May 15, 2017 00:33 IST2017-05-15T00:33:38+5:302017-05-15T00:33:38+5:30
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त वर्धेत रविवारी विविध कार्यक्रम आयोजित होते.

मानाचा मुजरा...
मानाचा मुजरा... स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त वर्धेत रविवारी विविध कार्यक्रम आयोजित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त शहरातून सकाळी मोटरसायकल रॅली निघाली तर सायंकाळी मिरवणुकी काढण्यात आल्या.