महाशिवरात्रीला ढगा भुवन येथे भाविकांची गर्दी...

By Admin | Updated: March 8, 2016 02:13 IST2016-03-08T02:13:56+5:302016-03-08T02:13:56+5:30

महाशिवरात्रीनिमित्त कारंजा तालुक्यातील ढगा भुवन येथे भाविकांची

Mahasivratri clouds crowd of devotees at Bhuvan ... | महाशिवरात्रीला ढगा भुवन येथे भाविकांची गर्दी...

महाशिवरात्रीला ढगा भुवन येथे भाविकांची गर्दी...

महाशिवरात्रीला ढगा भुवन येथे भाविकांची गर्दी... महाशिवरात्रीनिमित्त कारंजा तालुक्यातील ढगा भुवन येथे भाविकांची चांगलीच गर्दी असते. येथील मंदिरात जात तेथील शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरिता पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा असतात. सोमवारी त्या रांगा दिसून आल्या. तर इन्सेटमध्ये पोहणा येथील श्री रूद्रेश्वर मंदिरातील शिवलिंग गुलाब पुष्पाने सजविण्यात आले होते. येथेही मोठी यात्रा असून रूद्रेश्वराच्या दर्शनाकरिता जिल्ह्यातील नागरिकांची गर्दी असते.

Web Title: Mahasivratri clouds crowd of devotees at Bhuvan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.