शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Maharashtra Election 2019 ; विकासाची ज्योत कायम ठेवण्यासाठी बहुमत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 6:00 AM

भाजप-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ सेलू तालुक्यात भाजप-सेना कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सेलू शहरासह ग्रामीण भागात पदयात्रा काढण्यात येत असून नागरिकही सहभागी होत आहेत. मागील पाच वर्षांच्या कालावधीत सेलू शहर व ग्रामीण भागात विकासाची अनेक कामे करण्यात आली.

ठळक मुद्देदेवतारे : भोयर यांच्या प्रचारदौऱ्यात आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : भाजप-सेना सरकारच्या कार्यकाळात सेलू परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्यामुळे तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे. विकासाची ही ज्योत अशीच कायम तेवत ठेवण्याकरिता पुन्हा भाजपला बहुमत द्या, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांनी सेलूतील प्रचार दौºयादरम्यान केले.भाजप-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ सेलू तालुक्यात भाजप-सेना कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सेलू शहरासह ग्रामीण भागात पदयात्रा काढण्यात येत असून नागरिकही सहभागी होत आहेत. मागील पाच वर्षांच्या कालावधीत सेलू शहर व ग्रामीण भागात विकासाची अनेक कामे करण्यात आली. डॉ. पंकज भोयर यांनी विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधींचा विकास निधी खेचून आणला. सेलू येथील बस स्थानक, टी-पॉर्इंट ते बसस्थानक सिमेंट मार्ग, सेलू शहरातील अंतर्गत रस्ते व अन्य विकासकामे त्यांच्या कालावधीत झाली. प्रत्येक गावाला ‘समान निधी, समान विकास’ या धोरणानुसार निधी देण्यात आला. रस्ते, स्मशानभूमी, महिला बचतगट भवन यासारखी अनेक कामे त्यांनी केल्याची माहिती कार्यकर्ते घराघरात पोहोचवित आहे. प्रथमच सेलू तालुक्याला विकासासाठी मोठा निधी भोयर यांच्या प्रयत्नामुळे मिळाल्याने त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवावे, असे आवाहन प्रचारादरम्यान कार्यकर्ते करीत आहे. या पदयात्रेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांच्यासह जिल्हा संघटक रविकांत बालपांडे, भाजपचे तालुका अध्यक्ष अशोक कलोडे, सेलू शहराध्यक्ष शब्बीर अली सय्यद, समाजकल्याण सभापती सोनाली कलोडे, पंचायत समिती सभापती जयश्री खोडे, जिल्हा परिषदेचे सदस्य विनोद लाखे, पंचायत समिती सदस्य अशोक मुडे, बंडू गव्हाळे, योगेश रणनवरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष हरीश पारिसे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पारिसे, नगरसेवक चुडामण हांडे, अ‍ॅड. शीतल भोयर, मनोहर सोमनाथे, हिरामण हांडे, जावेद, चंद्रशेखर वंजारी, गुरू खोडके, विलास वरटकर, अशोक रतनवार, विजय खोडे, अनिल तेलरांधे, अभय ढोकणे, मुनेश्वर, पोहणे, भूषण पारटकर, अरुण तडस, विकास मोटमवार यांच्यासह भाजप-सेना व रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :wardha-acवर्धा