शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

महाखादी व ग्रामोद्योग यात्रा सेवाग्राम आश्रमात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:53 AM

येथील महात्मा गांधी आश्रमामध्ये महाखादी व ग्रामोद्योग यात्रा दाखल झाली. यात्रेकरूंनी सायंकाळी प्रार्थनेत सहभाग घेतला होता. सर्व यात्रेकरूंचे आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा. श्रीराम जाधव यांनी स्वागत केले.

ठळक मुद्देश्रीराम जाधव यांनी केले यात्रेकरूंचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील महात्मा गांधी आश्रमामध्ये महाखादी व ग्रामोद्योग यात्रा दाखल झाली. यात्रेकरूंनी सायंकाळी प्रार्थनेत सहभाग घेतला होता. सर्व यात्रेकरूंचे आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा. श्रीराम जाधव यांनी स्वागत केले.केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या खादी कमीशनने खादीला प्रो. आणि ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी महाखादी व ग्रामोद्योग यात्रेचे आयोजन केले आहे. खादी व ग्रामोद्योगाकडे बघण्याचा कल आता बदलला आहे. खादी नव्या रूपात लोकांपर्यंत पोहचत आहे. परंतु, दुसरीकडे शुद्धता, रसायन व विषमुक्तता यामुळे ग्रामोद्योगाला लोकांची पसंती मिळत आहे. मागणी वाढल्यामुळे तंत्रज्ञानात भर पडून रोजगार वाढला. यातूनच शेतकरी व ग्रामीण भागाला कामाची व आर्थिक प्रगतीची संधी प्राप्त होणार आहे. यात्रेतून आणि प्रदर्शनातून खादी व ग्रामोद्योग लोकांपर्यंत पोहचणार यासाठी लोकांनी पण खरेदीचा आग्रह धरला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. श्रीराम जाधव यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी डॉ. शिवचरण ठाकूर, नामदेव ढोले, बाबा खैरकार, सिद्धेश्वर, उंबरकर, सचिन हुडे, राज बहादुरे, आकाश लोखंडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम