मदन उन्नईच्या जलसाठ्यात घट... उन्हाळ्यामध्ये प्रकल्पांतील जलसाठा कमी होतो. सेलू तालुक्यातील मदन उन्नई धरणातील जलसाठ्यातही घट झाल्याचे दिसून येत असून अल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याचे दिसून येत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}