मदन उन्नई ओव्हर फ्लो...

By Admin | Updated: July 29, 2016 02:09 IST2016-07-29T02:09:35+5:302016-07-29T02:09:35+5:30

गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांची पातळी वाढली आहे.

Madan Unnai Overflow ... | मदन उन्नई ओव्हर फ्लो...

मदन उन्नई ओव्हर फ्लो...

मदन उन्नई ओव्हर फ्लो... गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांची पातळी वाढली आहे. सेलू तालुक्यातील मदन उन्नई प्रकल्पातही संचय क्षमतेपेक्षा अधिक जलसाठा झाला आहे. परिणामी, गुरूवारी सकाळपासून सांडव्यावरून पाण्याचा असा विसर्ग सुरू झाला. हे विलोभनीय दृश्य पाहण्याकरिता पर्यटकांची गर्दीही वाढल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title: Madan Unnai Overflow ...