शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मांडुळ सापाची तस्करी करणारे लागले वनविभागाच्या गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 3:04 PM

गुप्तधनाच्या लालसेपोटी साप पकडणाऱ्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी पकडले.

ठळक मुद्देसापळा रचून ठोकल्या बेड्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: गुप्तधनाच्या लालसेपोटी साप पकडणाऱ्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी पकडले.धनाचा वर्षाव करणारा पाऊस पाडणारा साप म्हणून म्हणून मांडूळ या बिनविषारी सापाबद्दल अंधश्रद्धा जनमानसात आहे. अशाच एका मांडूळ जातीच्या सापाला पकडणाऱ्या चार तरुणांना वर्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी गोपुरी चौकात सापळा पकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मांडूळ प्रजातीचा साप जप्त करण्यात आला आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध वनविभागाकडून घेतला जात आहे. सदर साप आरोपींनी दीड लाखात खरेदी केला होतो. तो १५ लाखात विक्रीचा बेत असताना वनविभागाने आरोपींना बेड्या ठोकल्या.

टॅग्स :forest departmentवनविभाग