पाण्याच्या शोधात...
By Admin | Updated: June 14, 2016 01:33 IST2016-06-14T01:33:29+5:302016-06-14T01:33:29+5:30
आकाशात ढग दाटत असले तरी पावसाच्या सरी अद्याप कोसळल्या नाही. जिल्ह्यात तापलेल्या उन्हामुळे

पाण्याच्या शोधात...
पाण्याच्या शोधात... आकाशात ढग दाटत असले तरी पावसाच्या सरी अद्याप कोसळल्या नाही. जिल्ह्यात तापलेल्या उन्हामुळे जंगल ओसाड झाली असून पाणवठेही आटले आहेत. यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भटकंती सुरू आहे. पाण्याच्या शोधात असलेले हे चितळ जंगल सोडून गावाकडे आले होते.