दारूबंदी मोहीम...
By Admin | Updated: June 5, 2015 02:07 IST2015-06-05T02:07:40+5:302015-06-05T02:07:40+5:30
जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने दारूच्या अवैध विक्रीला चाप लावण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

दारूबंदी मोहीम...
जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने दारूच्या अवैध विक्रीला चाप लावण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहर पोलिसांनी गुरूवारी पूलफैल, आनंदनगर, इतवारा परिसरात दारूभट्ट्या नष्ट करुन सहा लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ५६ लोखंडी व २० प्लास्टिक ड्रम दारूसाठा नष्ट करण्यात आला.