शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार, हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2022 17:48 IST

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देआरोपीचा शोध सुरू

वर्धा : बदनामी करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीस वरोरा येथे पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. याप्रकरणी ६ रोजी हिंगणघाट पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी चेतन महादेव फरकाडे हा पीडितेसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत असताना त्याने स्क्रीनशॉट काढले तसेच पीडितेच्या इन्स्टाग्राम या सोशल साईट वरील तिचे अकाउंटवरील तिचे व्हिडीओ डाउनलोड करुन तिला तुझी बदनामी करेल, अशी धमकी देत होता.

पीडितेने आरोपी चेतनला समजाविण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकायला तयार नव्हता. अखेर त्याने पीडितेला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून वरोरा येथे नेले तेथे त्याच्या मामाकडे जात पीडितेवर बळजबरी अत्याचार केल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या बयाणात सांगितले. पोलसांनी घटनेचे गांभीर्य पाहता आरोपी चेतनविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगwardha-acवर्धा