काठेवाड्यांची निवासास्तव भटकंती :

By Admin | Updated: July 4, 2016 01:42 IST2016-07-04T01:42:39+5:302016-07-04T01:42:39+5:30

उन्हाळ्याच्या दिवसांत शेतांमध्ये जनावरे बसविण्याची पद्धत आहे.

Kathiavadas' trust and devotion: | काठेवाड्यांची निवासास्तव भटकंती :

काठेवाड्यांची निवासास्तव भटकंती :

काठेवाड्यांची निवासास्तव भटकंती : उन्हाळ्याच्या दिवसांत शेतांमध्ये जनावरे बसविण्याची पद्धत आहे. यातून खत मिळत असल्याने काठेवाडी नागरिकांना बोलविले जात होते. आता पावसाळा सुरू झाल्याने जनावरे बसविणे बंद झाले. परिणामी, काठेवाडी नागरिकांना आपल्या गुरांसह पठारी भाग शोधावा लागतो. अशीच ही कुटुंबे गोंदिया येथून पुलगावकडे जाताना दिसत आहे.

Web Title: Kathiavadas' trust and devotion: