शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बस उलटली; प्रवाशी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:37 IST

नागपूरकडून वसमतकडे जाणारी भरधाव बस अनियंत्रित होत उलटली. हा अपघात वर्धा-नागपूर महामार्गावरील खडकी शिवारातील पेट्रोलपंपाजवळ झाला. सदर अपघात इतका भीषण होता की बस चेंदामेंदाच झाली.

ठळक मुद्देखडकी शिवारातील घटना : वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : नागपूरकडून वसमतकडे जाणारी भरधाव बस अनियंत्रित होत उलटली. हा अपघात वर्धा-नागपूर महामार्गावरील खडकी शिवारातील पेट्रोलपंपाजवळ झाला. सदर अपघात इतका भीषण होता की बस चेंदामेंदाच झाली. पण, दैव बलबत्त असल्याचे बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.प्राप्त माहितीनुसार, भरधाव असलेली एम. एच. २० बी. एल. १७४६ क्रमांकाची बस वर्धा-नागपूर मार्गावरील खडकी शिवारातील पेट्रोलपंपाजवळ आली असता वाहन अनियंत्रित होत पलटी झाले. या अपघातात बसचा पूर्णत: चुराडा झाला असला असून बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले. या बसमध्ये एकूण २० प्रवासी होते. अपघातानंतर सर्व प्रवासी बसमधून सुखरुप बाहेर पडले. त्यानंतर प्रवाशांनी अन्य वाहनाने नियोजित ठिकाण गाठले. माहिती मिळतच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद सिंदी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास पोलीस जामदार मेघरे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातstate transportराज्य परीवहन महामंडळ