बृहस्पती पूजन...
By Admin | Updated: August 1, 2015 02:28 IST2015-08-01T02:28:19+5:302015-08-01T02:28:19+5:30
सेलू तालुक्यातील श्रीक्षेत्र चौकी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त शुक्रवारी बृहस्पती मंदिरात पूजा बांधण्यात आली.

बृहस्पती पूजन...
सेलू तालुक्यातील श्रीक्षेत्र चौकी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त शुक्रवारी बृहस्पती मंदिरात पूजा बांधण्यात आली. भारतात मोजक्याच ठिकाणी असलेल्या गुरूमंदिरापैकी चौकी येथील बृहस्पती मंदिर असल्याचे मानले जाते. यामुळे येथे शुक्रवारी भाविकांची गर्दी होती.