शेतकऱ्यांना सर्वच ऋतू समान असतात. शेतीच्या कामामध्ये व्यस्त असतानाही जगण्यातील आनंद शोधण्याची ही वृत्ती वाखाणण्यासारखी असते. शेताकडे निघालेल्या या बैलगाडीत चढणारी ही मुले याचा प्रत्यय देणारी आहे.
जगण्यातील आनंद...
By admin | Updated: June 7, 2015 02:29 IST