रोजगाराचा शोध...
By Admin | Updated: December 31, 2015 02:27 IST2015-12-31T02:27:13+5:302015-12-31T02:27:13+5:30
बैलगाडीवर संपूर्ण कुटुंब घेऊन धनगर समाज या गावातून त्या गावात रोजगारासाठी फिरत असतो.

रोजगाराचा शोध...
रोजगाराचा शोध... बैलगाडीवर संपूर्ण कुटुंब घेऊन धनगर समाज या गावातून त्या गावात रोजगारासाठी फिरत असतो. अशी अनेक कुटुंबे असतात. त्यामुळे रस्त्याने जाताना बैलगाड्यांची लांबच लांब रांग पाहावयास मिळते.