जांभूळ आले विक्रीला...
By Admin | Updated: June 11, 2016 02:25 IST2016-06-11T02:25:06+5:302016-06-11T02:25:06+5:30
उन्हाळा संपता संपता जांभूळ बाजारात विक्रीसाठी दाखल होतात. रानमेवा म्हणून ओळख असलेले जांभूळ ....

जांभूळ आले विक्रीला...
जांभूळ आले विक्रीला... उन्हाळा संपता संपता जांभूळ बाजारात विक्रीसाठी दाखल होतात. रानमेवा म्हणून ओळख असलेले जांभूळ आपल्या रंगामुळेच सर्वांना भुरळ घालत आहे. पौष्टिक असलेल्या जांभळाची मागणी वर्धा शहरात वाढत आहे.