जय कन्हैयालाल की...
By Admin | Updated: August 25, 2016 00:45 IST2016-08-25T00:45:34+5:302016-08-25T00:45:34+5:30
विश्व हिंदू परिषद प्रेरित बजरंग दलाच्यावतीने कृष्ण जन्माष्टमीनिमित्त बुधवारी रामनगर

जय कन्हैयालाल की...
जय कन्हैयालाल की... विश्व हिंदू परिषद प्रेरित बजरंग दलाच्यावतीने कृष्ण जन्माष्टमीनिमित्त बुधवारी रामनगर येथील मैदानात दहीहांडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. ही हांडी वीर भगतसिंग गोविंदा पथक शिरसगाव (क़) जि. अमरावती, आरआरके गोविंदा पथक पुलगाव यांनी फोडून पुरस्कार प्राप्त केले.