बाटलीद्वारे सिंचन...
By Admin | Updated: June 12, 2016 01:55 IST2016-06-12T01:55:21+5:302016-06-12T01:55:21+5:30
उन्हाळ्यात झाडांना जास्त पाण्याची गरज असते. पण पाणी दिल्यानंतर अर्ध्या अधिक पाण्याचे उन्हामुळे बाष्पिभवन होते.

बाटलीद्वारे सिंचन...
बाटलीद्वारे सिंचन... उन्हाळ्यात झाडांना जास्त पाण्याची गरज असते. पण पाणी दिल्यानंतर अर्ध्या अधिक पाण्याचे उन्हामुळे बाष्पिभवन होते. ही बाब टाळण्यासाठी सेवाग्राम येथील आश्रम परिसरात झाडांच्या मुळाशी प्लास्टिकच्या बाटलीला छिद्र पाडून सिंचनाची सोय केली. यामुळे उन्हामुळे होणारे बाष्पिभवन थांबले आहे.