अहमदनगर ते श्रीक्षेत्र काशीपर्यंत निघालेली ही पायदळ दिंडी सेलू शहरात पोहोचली.

By Admin | Updated: January 23, 2017 00:46 IST2017-01-23T00:46:15+5:302017-01-23T00:46:15+5:30

अहमदनगर ते श्रीक्षेत्र काशीपर्यंत निघालेली ही पायदळ दिंडी सेलू शहरात पोहोचली.

The infantry from Ahmednagar to Shrikhetra Kashi reached the city of Dindi Selu. | अहमदनगर ते श्रीक्षेत्र काशीपर्यंत निघालेली ही पायदळ दिंडी सेलू शहरात पोहोचली.

अहमदनगर ते श्रीक्षेत्र काशीपर्यंत निघालेली ही पायदळ दिंडी सेलू शहरात पोहोचली.

दिंडी... अहमदनगर ते श्रीक्षेत्र काशीपर्यंत निघालेली ही पायदळ दिंडी सेलू शहरात पोहोचली. श्रीक्षेत्र उत्तर वाहिनी संस्थानतर्फे भाविकांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. ही दिंडी केळझर येथून नागपूर मार्गे काशीकडे प्रस्थान करणार आहे. मार्च महिन्यात सदर दिंडी काशी येथे पोहोचेल.
 
Web Title: The infantry from Ahmednagar to Shrikhetra Kashi reached the city of Dindi Selu.