हरतालिका विसर्जन...
By Admin | Updated: September 6, 2016 01:57 IST2016-09-06T01:57:15+5:302016-09-06T01:57:15+5:30
भाद्रपद चतूर्थीला महिलांकडून हरतालिका व्रताचे विसर्जन केले जाते. याच विसर्जनाकरिता

हरतालिका विसर्जन...
हरतालिका विसर्जन... भाद्रपद चतूर्थीला महिलांकडून हरतालिका व्रताचे विसर्जन केले जाते. याच विसर्जनाकरिता पवनार येथील धाम नदीवर सोमवारी महिलांची गर्दी झाली होती.