शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्व्हे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

शेतकरी बांधवाना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. समृद्धी महामार्गाचे काम अ‍ॅफकॉन्स कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे. कंपनीचे ट्रॅक शेतशिवारातून जात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. तसेच रस्त्यालगतची पिके धुळीमुळे खराब होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.

ठळक मुद्देपंकज भोयर यांनी केली पाहणी : प्रशासनाला दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने नुकसानीचा सर्व्हे करण्यात यावा, असे निर्देश आमदार पंकज भोयर यांनी प्रशासनाला दिले.शनिवारी आमदार डॉ. भोयर यांनी उमरी (मेघे) येथील शेतीची पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक इंगळे, पंचायत समितीचे सभापती महेश आगे, सरपंच नंदा उघडे, नायब तहसीलदार इसाये, डॉ. शकुंतला पाराजे, जाधवर, उपसरपंच सचिन खोसे, विस्तार अधिकारी देवताळे, ग्रामसेवक ईवनाथे, पटवारी यशवंत लडके, कृषी सहायक राठोड, राजू मडावी, शेतकरी बबनराव कोसे, ग्रामपंचायत सदस्य कुलदीप चौधरी, दिलीप ढगे, सुरेश आगलावे, रंजना वाढई, सुषमा रेवतकर, जितू पुरोहित व शेतकरी उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. भोयर यांनी शेतातील कपाशी, तूर, गहू, चणा आदी पिकांची पाहणी केली. पावसामुळे कापूस भिजल्याने मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसासह गारपीट झाल्याने कपाशी, तूर या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.शेतकरी बांधवाना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. समृद्धी महामार्गाचे काम अ‍ॅफकॉन्स कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे. कंपनीचे ट्रॅक शेतशिवारातून जात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. तसेच रस्त्यालगतची पिके धुळीमुळे खराब होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. याबाबत त्वरित कारवाई करावी, असे आदेश आमदार डॉ. पंकज भोयर यांनी संबंधितांना दिले.

टॅग्स :RainपाऊसPankaj Bhoyarपंकज भोयर