शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अवैध उत्खनन करणारा लागला वनविभागाच्या गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 23:59 IST

हिंगणघाट तालुक्यातील मौजा दोंदुडा परिसरातील झुडपी जंगलात अवैध उत्खन्न करून मुरूमची वाहतूक करणाऱ्या एकाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देट्रॅक्टर-ट्रॉलीसह मुरूम जप्त : एक ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिंगणघाट तालुक्यातील मौजा दोंदुडा परिसरातील झुडपी जंगलात अवैध उत्खन्न करून मुरूमची वाहतूक करणाऱ्या एकाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एम. एच. ३२ पी. १३१० क्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉली तसेच एम. एच. ३२ पी. ११४६ क्रमांकाचा ट्रॅक्टर तसेच मुरुम जप्त करण्यात आला आहे.हा ट्रॅक्टर सुभाष छत्रपती ढगे यांच्या मालकीचा असून तो मालकाच्या इशाºयावर राकेश अशोक पवार हा टॅक्टर चालक चालवत होता. शिवाय अवैध पद्धतीने उत्खन्न करून याच ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर टॉलीद्वारे मुरूमाची वाहतूक केली जात असल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. ही कारवाई वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहा. सचिन कापकर, वनरक्षक अमोल पिसे, उल्हास पवार यांनी केली. या कारवाईमुळे महसूल विभागाचे पितळच उघडे पडले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग