शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

हिंगणघाटातील मिलन सुपर शॉपीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 09:46 IST

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

हिंगणघाट: महावीर भवन जवळील मिलन सुपर शॉपीमध्ये आग लागून किराणा आणि इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे वृत्त आहे. पहाटे चारच्या सुमारास शॉपीला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुपर शॉपीमध्ये मुथा कुटुंब वास्तव्यास होतं. आग लागल्याचं दिसताच लोकांनी मुथा कुटुंबातील सदस्यांना तातडीनं बाहेर पडण्यास मदत केली. पण त्यांच्या वृद्ध आईस मात्र ते वाचवू शकले नाहीत. अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत शॉपीमधलं सारं साहित्य जळून खाक झालं. मिलन सुपर शॉपी शहरातील मोठं व खूप वर्षांपासून सुरू असलेलं किराणा दुकान आहे. काळाच्या ओघात त्या किराणा दुकानाचे सुपर शॉपी मॉलमध्ये रुपांतर झालं. शॉपीच्या आजूबाजूला दुकानाची रांग आहे. वेळीच आग आटोक्यात आल्यानं आणखी नुकसान टळलं.

टॅग्स :fireआग