तुझं ओझं कसं होणार...
By Admin | Updated: October 25, 2015 02:06 IST2015-10-25T02:06:46+5:302015-10-25T02:06:46+5:30
कितीही कष्टात दिवस काढावे लागत असले तरी आपल्या पिलांनी त्याची झळ पोहोचणार नाही अशीच पालकांची धडपड असते.

तुझं ओझं कसं होणार...
तुझं ओझं कसं होणार... कितीही कष्टात दिवस काढावे लागत असले तरी आपल्या पिलांनी त्याची झळ पोहोचणार नाही अशीच पालकांची धडपड असते. त्यामुळे डोंबारीचा खेळ खेळण्यासाठी आपल्या वडिलांसोबत हा चिमुकला ऐटीत जात असताना त्याचे वडील हेच म्हणत असतील का?