शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

हॉटेल पेटविले, पाच लाखांचे नुकसान

By admin | Published: October 30, 2015 2:36 AM

हॉटेल खाली करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात सावंगी (मेघे) येथील सिल्व्हर स्पून नामक हॉटेल जाळल्याची घटना उघड झाली.

एकावर गुन्हा दाखल : सावंगी (मेघे) येथील घटना वर्धा : हॉटेल खाली करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात सावंगी (मेघे) येथील सिल्व्हर स्पून नामक हॉटेल जाळल्याची घटना उघड झाली. यात हॉटेलमालकाचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.येथील सुनील प्रभाकर रा. नालवाडी याने येथील मनोज भेंडारे याच्या मालकीचे हॉटले करारनामा करून सन २०१३ मध्ये पाच वर्षांकरिता भाडेतत्वावर घेतले होते. हॉटेलचा व्यवसाय सुरळीत सुरू असताना मनोज भेंडारे याने हॉटेल खाली करण्याचा तगादा लावला. मनोज सतत हॉटेलमध्ये येत हॉटलमधील साहित्याची फेकाफेक करून धमकावत होता. त्याच्या सोबत नेहमी गुंड प्रवृत्तीचे लोक राहत होते. अशात त्याने बुधवारी हॉटेलात पेटवून दिले. यात हॉटेलमधील साहित्याचा कोळसा झाला. यात प्रभाकर यांचे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी प्रभाकर यांच्या तक्रारीवरून मनोजवर कलम ४३५, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सेवाग्राम पोलीस करीत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचे सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)