तापलेले बालपण...
By Admin | Updated: July 4, 2015 00:19 IST2015-07-04T00:19:33+5:302015-07-04T00:19:33+5:30
आगीजवळ राहून घणाचे घाव घालून लोखंडाला आकार देत असलेल्या या मुलांचे बालपणही असेच तापत आहे.

तापलेले बालपण...
आगीजवळ राहून घणाचे घाव घालून लोखंडाला आकार देत असलेल्या या मुलांचे बालपणही असेच तापत आहे. याच काळात संस्काराची जडणघडण होऊन मुलांच्या जीवनाला आकार दिला जातो. मात्र ही बालके यापासून उपेक्षित राहत आहेत. शहरातील रस्त्यालगत दुकान मांडून बसलेली ही चिमुकली मुले.