शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट-शिर्डी शिवशाही बस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:00 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागातील हिंगणघाट आगारात दाखल झालेल्या हिंगणघाट ते शिर्डी शिवशाही वातानुकुलीत बससेवेचा शनिवारी सकाळी हिंगणघाट बसस्थानकातून शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देहिंगणघाटवरून सुटणार सकाळी ८.२० ला : बसचे राहणार सात थांबे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागातील हिंगणघाट आगारात दाखल झालेल्या हिंगणघाट ते शिर्डी शिवशाही वातानुकुलीत बससेवेचा शनिवारी सकाळी हिंगणघाट बसस्थानकातून शुभारंभ करण्यात आला. जि.प अध्यक्ष नितीन मडावी यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सदर बस पुढील प्रवासाकरिता रवाना झाली.हिंगणघाट बसस्थानकावर पार पडलेल्या या कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रा. किरण वैद्य, विभागीय वाहतूक अधिकारी सुतवणे, आगार व्यवस्थापक घुसे, बस स्थानक प्रमुख मसराम, नागोसे, एसटी कामगार संघटनेचे सचिव हितेंद्र हेमके, कास्ट्राईब संघटनेचे मांडवे, डाखोरे, याची प्रमुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी सदर वातानुकूलीत बसचे पूजन करीत वाहक व चालकाचा सत्कार केला. हिंगणघाटवरून ही शिवशाही वातानुकूलीत बस दर दिवशी सकाळी ८.२० वाजता निघणार आहे. ती शिर्डीला ११ वाजता पोहोचेल. हेच वेळापत्रक शिर्डी हिंगणघाट बसचे राहणार आहे. या बसचा वर्धा, पुलगाव, अमरावती, अकोला, चिखली, जालना व औरंगाबाद या सात गावी थांबा राहणार आहे. सदर बस संपूर्ण वातानुकूलीत असून त्यात एलसीडी स्क्रीन, फायर डिटेक्टींग सिस्टीम, मोबाईल चार्जर, वायफायची सुविधा असून सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रापमच्या सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन करताना बसस्थानक प्रमुख मसराम सांगितले. संचालन हेमके यांनी केले. यावेळी हिंगणघाट आगारातील चालक व वाहक उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Madaviनितीन मडावी