हिंगणघाट जळित प्रकरण; समाज व सरकारने दक्षता घ्यायला हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 14:06 IST2020-02-10T14:06:11+5:302020-02-10T14:06:37+5:30
Hinganghat Burn Case; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंगणघाट येथील अमानुष कृत्याची बळी ठरलेल्या तरूणीला वाहिली आहे.

हिंगणघाट जळित प्रकरण; समाज व सरकारने दक्षता घ्यायला हवी
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट: येथील अमानुष कृत्याची बळी ठरलेल्या तरूणीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. समाज म्हणून ही घटना आपल्या सगळ्यांनाच मान खाली घालायला लावणारी आहे.या घटनेतील आरोपींवर सरकार कठोर कारवाई करेल हा विश्वास आहे.पुन्हा अशी घटना घडणार नाही याची सरकार आणि समाज दोघांनीही दक्षता घ्यायला हवी अशी श्रद्धांजली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहिली आहे.