हरहर महादेव...
By Admin | Updated: February 25, 2017 00:41 IST2017-02-25T00:41:42+5:302017-02-25T00:41:42+5:30
महाशिवरात्री निमित्त शुक्रवारी जिल्ह्यातील विविध शिवमंदिरात महादेवाचे मनोभावे पूजन करण्यात आले.

हरहर महादेव...
हरहर महादेव... महाशिवरात्री निमित्त शुक्रवारी जिल्ह्यातील विविध शिवमंदिरात महादेवाचे मनोभावे पूजन करण्यात आले. वर्धेतील महादेवपुरा येथील प्राचीन मंदिरात शिवलिंगाची पूजा करताना भाविक़