केशरी रंगाची उधळण...
By Admin | Updated: May 16, 2015 02:12 IST2015-05-16T02:12:49+5:302015-05-16T02:12:49+5:30
खास उन्हाळ्यात फुलत असलेल्या फुलांपैकी एक असलेले फूल म्हणजे लिली.

केशरी रंगाची उधळण...
खास उन्हाळ्यात फुलत असलेल्या फुलांपैकी एक असलेले फूल म्हणजे लिली. ही फुले सध्या केशरी रंगांची मुक्त हस्ताने उधळण करीत आहेत.