गावालगतच चराई :

By Admin | Updated: August 3, 2016 00:56 IST2016-08-03T00:56:34+5:302016-08-03T00:56:34+5:30

आष्टी (शहीद) येथील वनक्षेत्रातील अस्वलाने केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून मोई गावात दहशत पसरली आहे.

Grazing pasture | गावालगतच चराई :

गावालगतच चराई :

गावालगतच चराई : आष्टी (शहीद) येथील वनक्षेत्रातील अस्वलाने केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून मोई गावात दहशत पसरली आहे. अस्वलाच्या भीतीने गुराख्यांनी जंगलात गुरे न नेता गावालगतच चारली. तेथेही गुराख्यांनी एकत्र येत पहारा दिला.
 

Web Title: Grazing pasture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.