अंकुरांनाही धोका...
By Admin | Updated: June 26, 2017 00:35 IST2017-06-26T00:35:33+5:302017-06-26T00:35:33+5:30
मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात बऱ्यापैकी हजेरी लावली. यानंतरही काही प्रमाणात पाऊस झाल्याने

अंकुरांनाही धोका...
अंकुरांनाही धोका... मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात बऱ्यापैकी हजेरी लावली. यानंतरही काही प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. बिजेही अंकुरली आहेत; पण काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या अंकुरानाही धोका निर्माण झाला आहे. जमिनीवर आलेल्या सेवाग्राम परिसरातील या पिकांना आता पावसाची नितांत गरज आहे.