संत्र्याच्या आंबीया बहराची ग्रेडिंग...

By Admin | Updated: October 3, 2016 00:34 IST2016-10-03T00:34:29+5:302016-10-03T00:34:29+5:30

कारंजा (घाडगे) येथील संत्रा निर्यात केंद्रावरून महाआॅरेंजच्यावतीने रविवारी संत्र्याच्या आंबीया बहराच्या ग्रेडिंग व कोटिंगची प्रक्रिया ना.

Grading of orange garbage deaf ... | संत्र्याच्या आंबीया बहराची ग्रेडिंग...

संत्र्याच्या आंबीया बहराची ग्रेडिंग...

संत्र्याच्या आंबीया बहराची ग्रेडिंग... कारंजा (घाडगे) येथील संत्रा निर्यात केंद्रावरून महाआॅरेंजच्यावतीने रविवारी संत्र्याच्या आंबीया बहराच्या ग्रेडिंग व कोटिंगची प्रक्रिया ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडली. यावेळी ना. प्रवीण पोटे, खा. रामदास तडस, महाआॅरेंजचे कार्यकारी अध्यक्ष श्रीधर ठाकरे व राहूल ठाकरे यांच्यासह संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

 

Web Title: Grading of orange garbage deaf ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.